Welcome to

Global Maratha Vivah.com

The Junnar-Ambegaon Taluka Mulund Rahivasi Vikas Manch, Mumbai, a Public Trust Organization, registered with the Charity Commissioner , hasbeen running a Marriage Beuro since 1999. The earlier website www.junnarambegoanvivah.com has now been renamed www.globalmarathavivah.com to serve the global Maratha community. The Beuro/Manch has a spacious office in Mulund East, Mumbai which operates in the evening (Monday to Saturday except Wednesday) and Sunday morning. The Beuro organizes two Vadhu-Var Palak Melawas in a year. The Global Maratha Vivah website is now a leading and trustedsite. We offer genuine and verified matrimonial profile of Maratha brides and grooms.

0

Brides

0

Grooms

Simple way to connect with your dream life partner

Register & Make
Payment Online

Search
Your Match

Choose the Right
Profile

Take the contact &
Show Interest

Success Stories

Popular Profiles

Latest Updates

१. जुन्नर-आंबेगाव तालुका,मुलुंड रहिवाशी विकास मंच संचलित नविन सुधारित www.globalmarathavivah.com हि वेबसाईट दिनांक २० सप्टेंबर २०२० पासून आपल्या सेवेसाठी
उपलब्ध होत आहे. तरी आपण व आपल्या सारख्या नव वधू-वरांनी नावे नोंदवून त्याचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या नातेवाईकांना व ओळखीच्यांना हा मेसेज पाठवून वेबसाईटची
माहिती द्यावी.
आपण वेबसाईटचे रजिस्टर्ड मेम्बर असाल तर पहिले लॉगइन करताना आपला स्वतःचा Email Id मेल आयडी हाच USER NAME व PASSWORD म्हणून वापरावा. नंतर हा पासवर्ड आपण बदलू शकता
२. आपण वेबसाईट वर नवीन नाव नोंदणी करत असतांना आपणास नोंदणी फॉर्म ८०% भरणे गरजेचे आहे. आपल्या माहितीमध्ये पत्ता, संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी व आधार कार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे. माहिती पूर्ण न भरल्यामुळे आपण नेंदवलेली माहिती इतर लोकांना व्यवस्थित दिसत नाही तरी नवीन नोंदणी करताना विवाह इच्छूक वधू-वरानी आपला फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
३. लग्न जमले असल्यास मंडळाला त्वरित Email द्वारे कळवावे.
४. कार्यालयाची वेळ हि दुपारी ४ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. कृपया ह्या वेळेतच कार्यालयाच्या मोबाइल क्रमांकावर अथवा लँडलाईन वर फोन करावा.
Email:- info@globalmarathavivah.com
फोन नं.:7506218677,०२२- २१६३९२९०/९१